#ShivsenaUBT #UddhavThackeray #Mahayuti महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर झालेले गंभीर आरोप आणि त्याबद्दल सरकारने कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप करत ठाकरे गटाने हे आंदोलन पुकारले आहे. ठाकरे गटाची मुख्य मागणी आहे की, ज्या मंत्र्यांवर आरोप आहेत, त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा.