मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू आता निवडणूक आयोगाविरोधातही संयुक्तपणे मैदानात उतरलेत. निवडणूक आयोगातल्या गोंधळाच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात थेट संघर्षाची भूमिका घेतलीय. येत्या रविवारी ठाकरे बंधूंच्या पुढाकाराने मुंबईत होणारा संयुक्त मोर्चा नव्या राजकीय समीकरणांना आकार देणारा ठरू शकतो..
Will the joint rally in Mumbai, spearheaded by the Thackeray brothers, shape new political equations?