मुसळधार पावसामुळे मुंबईतील वरळी नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे येथील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. गुडघाभर पाणी साचल्यामुळे नागरिकांना अडचणी येत आहेत.