नागपुरात युवक काँग्रेसकडून ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन करण्यात आलंय..निवडणूक प्रक्रियेतल्या कथित अनियमिततांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. काँग्रेसच्या देवडीया काँग्रेस भवन येथे आंदोलन करण्यात आलंय.
Nagpur Congress | Youth Congress launches protest in Nagpur; demands resignation of Gyanesh Kumar.