Ajit Pawar
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Saroj Ahire News: महायुतीत नाराजीनाट्य! अजित पवारांसमोर महिला आमदाराचा संताप; शिवसेनेवर गंभीर आरोप
- Sunday February 16, 2025
- NDTV
भुरटे आणि चोरटे लोकांपासून एकनाथ शिंदे साहेबांनी सावध राहावं असे म्हणत माझ्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचेही सरोज अहिरे म्हणाल्या.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: भुजबळ नाराज, मुंडे अडचणीत; अजित पवारांच्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या
- Friday February 14, 2025
- Written by Gangappa Pujari
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांसह, पक्षसंघठनेची बांधणी, त्यासाठीचे कार्यक्रम आणि पक्षासंदर्भातील महत्वाच्या धोरणाची आखणी व अंमलबजावणी करणे हा या कोअर ग्रुपचा महत्वाचा उद्देश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: 'ओ! दादा जय श्री राम...', चिमुकला जोरात ओरडला, अजित पवार दचकले! VIDEO व्हायरल
- Thursday February 13, 2025
- Written by Gangappa Pujari
Ajit Pawar Viral Video: एका चिमुकल्याने अजित पवारांसमोर केलेल्या घोषणेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: शिवसेना- राष्ट्रवादीत पुन्हा वाद पेटला! अजित पवारांच्या बैठकीला दांडी; रायगडमध्ये काय घडलं?
- Tuesday February 11, 2025
- Written by Gangappa Pujari
जिल्हा नियोजन समितीची बैठक अजित पवार यांनी बोलावली होती. मात्र या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे एकही आमदार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi election result: दिल्लीत बाजी भाजपची, पण चर्चा मात्र अजित पवारांच्या 23 उमेदवारांची, कारण काय?
- Saturday February 8, 2025
- Written by Rahul Jadhav
निकालानंतर चर्चा होती ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या 23 उमेदवारांची. ही चर्चा होण्याचे कारण या उमेदवारांच्या पदरात पडलेली मतं होती.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar: 'ज्यांना स्वत:च्या पोराला निवडून आणता येत नाही त्यांनी...' अजित पवारांनी राज यांना सुनावले
- Friday February 7, 2025
- Written by Rahul Jadhav
विधानसभेत झालेल्या पराभवानंतर राज ठाकरे यांनी घेतलेल्या मेळाव्यात सर्वाधिक टीका ही अजित पवारांवर राज यांनी केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Dhananjay Munde PC : अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे, धनंजय मुंडे स्पष्ट बोलले
- Tuesday February 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dhananjay Munde Press Conference : धनंजय मुंडे यांनी अंजली दमानियांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
BEED DPDC MEETING: अजित पवारांच्या समोरच राडा! धस, मुंडे सर्वांसमोर भिडले, बीड DPDC बैठक गाजली
- Thursday January 30, 2025
- Written by Rahul Jadhav
बीड जिल्ह्यात सध्या सुरेश धस यांच्या अजेंड्यावर परळीतील राखेची अवैध वाहतूक, बोगस बिलं काढून 73 कोटी लाटले, हे मुद्दे अजेंड्यावर आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar: बीडमध्ये पाऊल ठेवताच अजित पवार गरजले! नेत्यांना सज्जड दम, खंडणीखोर, अधिकाऱ्यांना वॉर्निंग
- Thursday January 30, 2025
- Written by Gangappa Pujari
बीडमध्ये दाखल झाल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत बीडमधील नेते अधिकाऱ्यांचे कान टोचले.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar : दमानियांच्या पुराव्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार? अजित पवारांनी दिलं उत्तर
- Tuesday January 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ajit Pawar on Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्यानं होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
NCP news : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
- Tuesday January 28, 2025
- Written by NDTV News Desk
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्ष चिन्ह आणि नावाच्या वादावर मार्चमध्ये सुनावणी पार पडली होती. यावेळी शरद पवार यांच्या गटाच्या वतीने अजित पवार यांचा पक्ष शरद पवार यांचा फोटो वापरतो असा आक्षेप घेतला होता.
-
marathi.ndtv.com
-
Anjali Damania:अजित पवारांचा शब्द, उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा? अंजली दमानियांचा मोठा दावा
- Monday January 27, 2025
- Written by Gangappa Pujari
अजित पवार हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा नक्की घेतील, असा विश्वास व्यक्त केला असून तसे आश्वासन त्यांनी दिल्याचे सांगितले आहे. उद्या या संदर्भात अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
AJit pawar: '...तर मी त्यांची अशी गंमत करीन की त्यांच्या,' अजित पवारांनी कुणाला सुनावलं
- Sunday January 26, 2025
- Written by Rahul Jadhav
एकमेकांकडे का बघितलं म्हणून भांडण होतात. कोयत्याने वार केले जात आहेत. हे प्रकार थांबले पाहिजेत, असा दम अजित पवारांनी भरला
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar News: आधी एका मंचावर आले नंतर बंद दाराआड चर्चा, पवार काका-पुतण्याचं चाललंय काय?
- Thursday January 23, 2025
- Written by Rahul Jadhav
विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. आमचं कुटुंब एकच, असं पवार कुटुंबीय सांगत असतात.