Cricket
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Pratika Rawal : 72 तोफांची 'सलामी'! वर्ल्ड रेकॉर्ड करून रचला इतिहास, भारताची धडाकेबाज फलंदाज प्रतिका रावल आहे तरी कोण?
- Thursday October 23, 2025
- Written by Naresh Shende
Pratika Rawal World Record : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलमीची धडाकेबाज फलंदाज प्रतिका रावलने न्यूझीलंड विरोधात झालेल्या एकदिवसीय सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video : मला बोलू नको..1 धावेसाठी श्रेयस अय्यर अन् रोहित शर्मात जुंपली, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची मज्जाच झाली!
- Thursday October 23, 2025
- Written by Naresh Shende
Rohit Sharma vs Shreyas Iyer Viral Video : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनेड सीरिजचा थरार सुरू असून रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केली. पण दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नवा ट्विस्ट! अकायच्या PTM साठी विराटनं दौरा सोडला? व्हायरल दाव्याचं सत्य काय?
- Thursday October 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
Virat Kohli, India vs Australia : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) बद्दल सोशल मीडियावर खळबळ माजवणारा एक दावा व्हायरल झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
IND Vs AUS: 0,0... विराटचा पुन्हा फ्लॉप शो! आऊट होताचं ती एक कृती... थेट निवृतीचे संकेत? VIDEO
- Thursday October 23, 2025
- Written by Gangappa Pujari
पहिल्या सामन्यात त्याला अनुभवी मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) बाद केले होते आणि कूपर कोनोलीने त्याचा झेल पकडत उपस्थित ९० टक्के भारतीय प्रेक्षकांना शांत केले होते.
-
marathi.ndtv.com
-
"मी सचिनपेक्षा जास्त धावा करु शकलो असतो", ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडूचा दावा
- Thursday October 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Michael Hussey react on Sachin Tendulkar: 'द ग्रेड क्रिकेटर'यू-ट्यूब चॅनलवर बोलताना मायकल हसीने उशिरा झालेल्या पदार्पणाबद्दल खंत व्यक्त केली. त्याने म्हटलं की, "माझ्या काळात ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खूप प्रतिभा होती, त्यामुळे मला पदार्पण करायला खूप वेळ लागला.
-
marathi.ndtv.com
-
Sarfaraz Khan : 'सरनेममुळे सर्फराज खान बाहेर...?', इंडिया-A टीममध्ये निवड का झाली नाही?, शम्मा मोहम्मद यांनी गौतम गंभीरला सुनावलं!
- Wednesday October 22, 2025
- Written by Naresh Shende
Shama Muhammad on Sarfaraz Khan : टीम इंडियाच्या ए संघात सर्फराज खानची निवड न झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. काँग्रेसच्या महिला नेत्या शमा मोहम्मद यांनी सर्फराज खानच्या इंडिया-ए संघातील निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mohammad Rizwan: रिझवानला पॅलेस्टाईन समर्थन भोवले? धार्मिक कट्टरतेमुळे कॅप्टन्सी गेली; कोचवर थेट आरोप, Video
- Tuesday October 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mohammad Rizwan: पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये पुन्हा एकदा मोठा उलथापालथ झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video : ऑस्ट्रेलियाच्या युवा खेळाडूची विराटवर होती करडी नजर..हवेत उडी मारून घेतला आतापर्यंतचा सर्वात बेस्ट कॅच
- Sunday October 19, 2025
- Written by Naresh Shende
Virat Kohli Catch Video Viral : पहिल्या एकदिवसीय सामन्यात (ODI Match) भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. विराट कोहली शून्यावर बाद झाल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
India vs Australia Live Streaming: रोहित-विराट परतले! वनडे मालिकेचा थरार; लाईव्ह कधी अन् कुठे! वाचा...
- Saturday October 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs Australia Live Streaming: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन-डे सीरिजला रविवारपासून (19 ऑक्टोबर) सुरुवात होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Smriti Mandhana Marriage: स्मृती मंधाना लग्न कधी करणार? बॉयफ्रेंड पलाशनं दिलं थेट उत्तर
- Saturday October 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Smriti Mandhana Marriage: भारतीय महिला क्रिकेट टीमची व्हाईस कॅप्टन आणि स्टार ओपनर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) तिच्या खेळासोबतच खासगी आयुष्यामुळेही सध्या चर्चेत आहे.
-
marathi.ndtv.com
-
PAK AFG War: पाकिस्तानचा भ्याड हल्ला, अफगाणिस्तानच्या 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डाने घेतला कठोर निर्णय
- Saturday October 18, 2025
- Written by Gangappa Pujari
दोन्ही देशांमध्ये बुधवारी रात्री शस्त्रसंधीवर (Ceasefire) सहमती झाली असतानाच, पाकिस्तानने शुक्रवारी रात्री पुन्हा अफगाणिस्तानवर हवाई हल्ले (Air Strikes) केले.
-
marathi.ndtv.com
-
Test Twenty: 'टेस्ट' आणि 'T20' चा एकत्र धमाका! क्रिकेटमध्ये येतोय पाचवा फॉरमॅट; नियम, वाचा संपूर्ण माहिती
- Friday October 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Test Twenty: टेस्ट, वन-डे, T20 आणि T10 नंतर आता क्रिकेटचा आणखी एका नवा फॉरमॅट सुरु झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'कोणत्या खेळाडूंना जास्त संधी..', NDTV वर्ल्ड समिट 2025 मध्ये अजित आगरकरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
- Saturday October 18, 2025
- Written by Naresh Shende
Ajit Agarkar at NDTV World Summit 2025: ऑस्ट्रेलिया विरोधात होणाऱ्या वनडे सीरिजसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वनडेचा कॅप्टन म्हणून शुबमन गिलकडे सूत्रे सोपवली. अशातच अजित आगरकरांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय.
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli Cryptic Post : हार पत्करण्याचा निर्णय...विराट कोहलीची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल, नेमका अर्थ काय?
- Thursday October 16, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Virat Kohli Cryptic Post: टीम इंडियाचा स्टार बॅटर विराट कोहलीची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल होतेय. त्याच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलंय.
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli : विराट कोहलीचा RCB ला नकार! व्यावसायिक करार नाकारल्याने एक्झिटच्या चर्चांना उधाण
- Wednesday October 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
Virat Kohli : भारतीय क्रिकेटमधील 'किंग' अर्थात विराट कोहली आता इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) सोडणार असल्याच्या अफवांना सध्या सोशल मीडियावर प्रचंड जोर आला आहे.