Ipl
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
रविचंद्रन अश्विनची आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा, क्रिकेटमध्येच नव्या इनिंगसाठी सज्ज
- Wednesday August 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
R Ashwin Retirement: 38 वर्षीय अश्विनने 2009 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) आयपीएलमध्ये पदार्पण केले. शेवटचा सामनाही त्याने 2025 मध्ये याच संघासाठी खेळला, जिथे तो 9.75 कोटी रुपयांमध्ये परतला होता.
-
marathi.ndtv.com
-
Who Is Saaniya Chandhok: सचिन तेंडुलकर यांच्या होणाऱ्या सूनबाईंचे उत्पन्न किती आहे माहिती आहे का ?
- Friday August 15, 2025
- Written by Shreerang
Saaniya Chandhok Net Worth: सानिया चंडोक आणि अर्जुन तेंडुलकर हे दोघे एकमेकांना आधीपासून ओळखतात. दोघांची कुटुंबे एकमेकांना चांगली ओळखतात. सानिया आणि अर्जुन तेंडुलकरची बहीण सारा तेंडुलकर या दोघींची घट्ट मैत्री असल्याचे सांगितले जाते.
-
marathi.ndtv.com
-
Sanju Samson : 'माझा प्रवास खरोखरच सुंदर...' राजस्थान रॉयल्स सोडण्याच्या चर्चेवर संजूनं सोडलं मौन
- Sunday August 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sanju Samson: आयपीएल 2026 पूर्वी संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स सोडणार ही चर्चा सध्या जोरात सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2026 : CSK फॅन्ससाठी धक्कादायक बातमी, अश्विन सोडणार टीमची साथ ! नव्या पोस्टनं खळबळ
- Friday August 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ravichandran Ashwin : अश्विनसाठी IPL 2025 चा हंगाम फारसा यशस्वी ठरला नाही. त्याने CSK साठी फक्त 9 सामने खेळले आणि त्यात 7 विकेट्स घेतल्या.
-
marathi.ndtv.com
-
IPL सामन्यादरम्यान हॉटेलवर बोलवलं, अन्.... RCB च्या खेळाडूवर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारचा गुन्हा दाखल
- Friday July 25, 2025
- Written by NDTV News Desk
Yash Dayal : पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती यश दयालच्या संपर्कात आली तेव्हा ती दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन होती. याच काळात यश दयालने तिला इमोशल ब्लॅकमेल करून दोन वर्षांपर्यंत बलात्कार केला.
-
marathi.ndtv.com
-
Wimbledon 2025: विम्बल्डन सामन्याच्या तिकीटांसाठी विराट, अनुष्काने किती रुपये खर्च केले? माहिती वाचून तुम्हाला धक्का बसेल
- Wednesday July 9, 2025
- Written by Shreerang
Wimbledon 2025: इंग्लंडमध्ये अत्यंत प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या बिम्बल्डन टेनिस स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील सामना पाहण्यासाठी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी हजेरी लावली होती.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2026 : 'या' 2 खेळाडूंच्या बदल्यात सीएसकेकडून खेळणार संजू सॅमसन! दोन्ही फ्रँचायझीमध्ये चर्चा सुरु
- Friday June 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
IPL 2026: क्रिकेट विश्वातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी आहे. संजू सॅमसन पुढील सिझनमध्ये सीएसकेकडून खेळण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
T20 चा नवा बॉस! 3 वर्ष IPL मध्ये अनसोल्ड, 19 सिक्स मारत मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, Video
- Friday June 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
Finn Allen Record : गेल्या तीन आयपीएल सिझनमध्ये अनसोल्ड ठरलेल्या एका बॅटरनं जागतिक क्रिकेटमध्ये जबरदस्त धमाका केलाय.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स 'इन अॅक्शन' पुढील सिझनपूर्वी रोहित शर्मासह 5 जणांची होणार हकालपट्टी?
- Saturday June 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Indians in Action : मुंबई इंडियन्सला आयपीएल 2020 नंतर आजवर आयपीएल विजेतेपद मिळवता आलेलं नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: RCBच्या फॅनने हद्द केली! विराट कोहलीसाठी मनगट कापले अन्... संतापजनक VIDEO व्हायरल
- Saturday June 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Virat Kohli Fan Viral Video: एका चाहत्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या चाहत्याची कृती पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
-
marathi.ndtv.com
-
रोहित-विराटनंतर आणखी टीम इंडियाचा आणखी एक दिग्गज निवृत्त, 2 वेळा होता वर्ल्ड चॅम्पियन
- Friday June 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या टीम इंडियाच्या आणखी एका दिग्गजानं निवृत्ती जाहीर केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shreyas Iyer : 'श्रेयसनं गुन्हेगारी कृत्य केलं, कोणतीही माफी नाही' माजी क्रिकेटपटू संतापले
- Thursday June 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
IPL 2025 Final : पंजाब किंग्जचं (Punjab Kings) आयपीएल विजेतेपदाचं स्वप्न यंदाही अपुरं राहिलं. पंजाबच्या या पराभवानंतर त्यांच्या फॅन्समध्ये निराशेचं वातावरण आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bengaluru Stampede: विजयोत्सवात 11 जणांचा मृत्यू! बंगळुरुमधील दुर्घटनेवर RCBची मोठी प्रतिक्रिया, 'आमच्यासाठी महत्त्वाचं..'
- Thursday June 5, 2025
- Written by Gangappa Pujari
chinnaswamy Stadium Stampede: दुर्दैवी घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून यावर आता आरसीबीच्या संघाकडून विराट कोहलीने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bengaluru stampede : RCB च्या विजेतेपदाला गालबोट, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू, पाहा Video
- Wednesday June 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
Chinnaswamy Stadium stampede : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) नं मिळवलेल्या आयपीएल विजेतेपदाला गालबोट लागलं आहे.