Life
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Amravati News: 'जगणे असह्य होत आहे...', निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने मृत्यूला कवटाळलं
- Wednesday July 2, 2025
- Written by NDTV News Desk
राजेश पाटील यांना मधुमेहाचा आजार होता, शिवाय मागील काही वर्षांपासून त्यांना किडनीचाही आजार जडला होता. जवळपास 20 किलो वजन या आजारामुळे कमी झाले.
-
marathi.ndtv.com
-
Emraan Hashmi Wife Photos: 'सिरीयल किसर'ची बायको दिसते फारच सुंदर, हे फोटो पाहिल्यावर कळेल का जडलाय तिच्यावर जीव
- Monday June 30, 2025
- Written by Shreerang
Emraan Hashmi wife photos : इम्रानची 'सिरीअल किसर' अशी ओळख निर्माण झाली होती, आणि त्याची ही ओळखच त्याच्यासाठी डोकेदुखी बनली होती.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Crime: अल्पवयीन मुलीची विक्री, लग्न अन् गर्भपात... लेकीचे हाल पाहून पित्याने मृत्यूला कवटाळलं
- Sunday June 29, 2025
- Written by NDTV News Desk
भयंकर घटनेने धक्का बसलेल्या मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या बातमीने जळगाव जिल्हा हादरुन गेला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shefali Jariwala Death: पहिल्या लग्नात छळ, दुसऱ्यामध्ये आई होण्याचं स्वप्न अपूर्ण! वेदनादायी शेफालीची कहाणी
- Sunday June 29, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Shefali Jariwala Death: कांटा लगा गर्ल शेफाली जरीवालाच्या आयुष्यामध्ये संघर्ष कमी नव्हता. पराग त्यागीसोबत तिचे लग्न कसे झाले? पहिले लग्न का मोडले? वाचा तिची कहाणी...
-
marathi.ndtv.com
-
आईमुळे मुलगी बनली सुपरस्टार! लेकीनं केला विश्वासघात, पळून जाऊन केलं लग्न, आयुष्यभर झाला त्रास
- Friday June 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Zeenat Aman Story : 1970 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या आधुनिक अभिनेत्री झीनत अमान आजही, वयाच्या 73 व्या वर्षीही, तितक्याच आधुनिक आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Crime: आधी 6 वर्षाच्या चिमुकलीला संपवलं, नंतर पित्यानेही मृत्यूला कवटाळलं, नाशिकमध्ये हळहळ
- Wednesday June 25, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by NDTV News Desk
Nashik News: स्वप्निल गायकवाड यांचा गेल्या वर्षी पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर ते प्रचंड मानसिक तणावात होते अशी चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Actor Tushar Ghadigaonkar Death: काम मिळत नसल्याने मराठी अभिनेत्याने आयुष्य संपवलं, सिनेविश्व हादरलं
- Saturday June 21, 2025
- Written by Gangappa Pujari
Marathi Actor Tushar Ghodigaonkar Ended Life: अभिनेता अंकुर वाढवेने इंस्टाग्राम पोस्ट करत या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur Crime: तरुण- तरुणीने एकाच खोलीत आयुष्य संपवलं, चिठ्ठीमधून नात्याचा खुलासा, सोलापुरात खळबळ
- Friday June 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Solapur News: रोहित भिमू ठणकेदार (वय २३) असे तरुणाचे तर अश्विनी विरेश केशापुरे (वय २३) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: सिडको मुख्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; सिडकोवर त्रासाचा आरोप
- Friday June 20, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना वाचवले आणि तातडीने बेलापूर येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: मुलीचं लग्न, पैशासाठी बापाची वणवण.. बँकेच्या गेटसमोर आयुष्य संपवलं
- Wednesday June 18, 2025
- Written by Gangappa Pujari
Beed Latest News: जाधव यांच्या छत्रपती मल्टीस्टेट बँकेत 11 लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये 5 लाख रुपये अडकले होते.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: कोकणात हुंडाबळी! सासरच्या छळामुळे विवाहितेने आयुष्य संपवलं
- Wednesday June 18, 2025
- Reported by Rakesh Gudekar, Written by Gangappa Pujari
कोकणातही हुंडाबळीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना दापोलीमध्ये घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News: सावकाराच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
- Thursday June 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sangli Woman End Life: आत्महत्या करण्यापूर्वी सुलोचना यांनी चिठ्ठी देखील लिहिली. सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांना चिठ्ठीत नमूद केल्याचे नातेवाईकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: वटपोर्णिमेदिवशी सावित्रीचा बळी! विवाहितेचा विहिरीत मृतदेह आढळला; बीडमध्ये खळबळ
- Tuesday June 10, 2025
- Written by NDTV News Desk
नवरा, सासू, सासरे आणि इतर नातेवाईकांकाडून या महिलेचा वारंवार छळ होत होता, त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Anjali varmora Death: 'तुझ्यासाठी मी काहीच नाही...', प्रसिद्ध रीलस्टार तरुणीने आयुष्य संपवलं, अखेरची पोस्ट VIRAL
- Monday June 9, 2025
- Written by Gangappa Pujari
इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक रहस्यमय पोस्टही शेअर केली होती. ज्यावरुन तिने प्रेमप्रकरणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.