Pune
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Pune Traffic: भीमा-कोरेगाव शौर्य दिनासाठी प्रशासन सज्ज, बुधवारपासून वाहतुकीत मोठे बदल, चेक करा पर्यायी मार्ग
- Saturday December 27, 2025
Pune Traffic News: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी थेऊर फाटा, हॅरिस ब्रिज, बोपखेल फाटा, बाणेरमधील राधा चौक, नवले ब्रिज, कात्रज चौक, कोंढव्यातील खडी मशीन चौक आणि मरकळ ब्रिज या ठिकाणांहून जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पिंपरी-चिंचवडमध्ये खासदारपुत्राची एन्ट्री! विश्वजित बारणे यांनी भरला उमेदवारी अर्ज, महायुतीत ताण कायम
- Saturday December 27, 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटपावरून अद्याप एकमत झालेले नाही. भाजपने शिवसेनेला (शिंदे गट) 9 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात भाजपाचा 'मास्टर प्लॅन'! 'या' कारणाने इच्छुकांची धाकधूक वाढली
- Saturday December 27, 2025
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप यावेळी आपली अधिकृत उमेदवार यादी सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करणार नाही. त्याऐवजी, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून निवडक उमेदवारांना वैयक्तिकरित्या फोन आणि मेसेज करून निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ola-Uber बुक करतानाच महिलांना निवडता येणार फिमेल ड्रायव्हर! टिप देण्याच्या नियमांतही बदल, वाचा A - Z माहिती
- Friday December 26, 2025
Female Driver Option in Ola and Uber Apps : आता ओला किंवा उबरने प्रवास करताना महिलांना सुरक्षेची अधिक खात्री मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 1 रात्रीत असं काय घडलं, थेट घटस्फोट घेणं भाग पडलं! पुण्यात 24 तासांतच डॉक्टर पती-पत्नीचा DIVORCE
- Friday December 26, 2025
नांदा सौख्य भरे असं अनेक जण लग्नसमारंभ पार पडल्यानंतर म्हणतात. पण कधी कधी या नात्यात दुरावाही निर्माण होतो. म्हणजेच पत्नी-पत्नीमध्ये वैचारिक मतभेद असतील, तर ही लग्नाची नाळ तुटायला वेळ लागत नाही. असंच एक धक्कादायक प्रकरण पुण्यात घडलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: ना धंगेकर, ना तात्या! पुण्यात सध्या एकाच नावाची चर्चा, काँग्रेस प्रवेश करणारे प्रशांत जगताप कोण?
- Friday December 26, 2025
पुणे काँग्रेसमध्ये सध्या ताकदीचा नेता नाही. अशा वेळी जगताप यांच्या रुपाने पुण्यात काँग्रेसला एक ताकदवान नेता मिळाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
New Labour Code 2025: पगार, सुट्ट्या आणि पेन्शन... नोकरीचे सर्व नियम बदलणार,वाचा 10 मोठे बदल
- Friday December 26, 2025
New Labour Laws Explained: सरकारी नोकरी किंवा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: कोंडव्यातील काकडे वस्तीत धाड.. घबाड पाहून पोलिसही हादरले; 70 लिटर दारु अन्....
- Friday December 26, 2025
पोलिसांनी आरोपींच्या निवासस्थानी झडती घेतली असता, शयनकक्षातील कपाटामध्ये लपवून ठेवलेली मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोख रक्कम आढळून आली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: एसी हवाय तर जास्त पैसे द्या! Rapido चालकाची दादागिरी
- Friday December 26, 2025
Pune Uber, Rapido AC Texi News: पुणे आरटीओने यापूर्वीच कंपन्यांना नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, अनेक चालकांपर्यंत हे नियम पोहोचलेच नाहीत किंवा ते जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत असे दिसून आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
PMC Election 2026: ठाकरे बंधूंचे ठरले! जागा वाटपाचा तिढा सुटला, कोण किती जागा लढवणार?
- Friday December 26, 2025
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आगामी महापालिका निवडणूक एकत्रित लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
दोन्ही 'राष्ट्रवादी' एकत्र? अजित पवारांची अमोल कोल्हे रोहित पवारांसोबत खलबतं; पिंपरी-चिंचवडसाठी नवा प्लॅन
- Friday December 26, 2025
Pune News: मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत अत्यंत गोपनीय पद्धतीने चर्चा झाली. पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही गट स्वतंत्र लढण्याऐवजी एकत्र आले तर भाजपसमोर मोठे आव्हान उभे करता येईल, यावर तिन्ही नेत्यांचे एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर प्रवास करताय? आजचा 'हा' भयानक Video पाहूनच ख्रिसमस पार्टीचा प्लॅन करा
- Thursday December 25, 2025
लोकांचे ख्रिसमस पार्टीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून जाणाऱ्या प्रवाशांची मोठी तारंबळ उडाली आहे. पाहा धक्कादायक व्हिडीओ..