St News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
ST News : एसटी महामंडळाला मोठा दिलासा! दरवर्षी होणार 12 कोटींची बचत
- Wednesday July 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
महाराष्ट्र एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांपासून नाजूक आहे. अशा परिस्थितीत, हा मोठा दिलासा मानला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kerla Jackfruit Story: दारु न पिताच टेस्टमध्ये दोषी, एका फणसामुळे 3 ST चालक फसले, हे कसं घडलं?
- Friday July 25, 2025
- Written by Gangappa Pujari
बस चालकाने त्याच्या घरातून फणसाचे पीक डेपोमध्ये आणले आणि ते त्याच्या सहकाऱ्यांसोबत शेअर केले. घरुन आणलेल्या या फणसाचा सर्वांनी मिळून आस्वाद घेतला
-
marathi.ndtv.com
-
ST Cleanliness Survey: एसटीच्या स्वच्छता सर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्ष: 568 पैकी 149 बस स्थानके नापास
- Tuesday July 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
लाखो प्रवाशांची ये-जा असलेल्या बस स्थानकांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची ठरते. मात्र, पहिल्या सर्वेक्षणाचे आकडेवारीनुसार, सुमारे २६% बस स्थानके स्वच्छतेच्या किमान अपेक्षाही पूर्ण करू शकलेली नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
ST Buses for Ganeshotsav: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर! एसटीचा मोठा निर्णय
- Tuesday July 15, 2025
- Written by NDTV News Desk
Extra ST Busses For Ganeshostav : नुकत्याच संपन्न झालेल्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी देखील एसटी महामंडळाने ५२०० जादा बसेस सोडल्या होत्या. त्याला भाविक प्रवाश्यांचा अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Wari : आषाढी वारीच्या 8 दिवसात एसटीचं 36 कोटींचं उत्पन्न; 9 लाखांहून अधिक भाविकांना घडवलं विठ्ठल दर्शन
- Saturday July 12, 2025
- Written by NDTV News Desk
आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक -प्रवाशी येत असतात. या भाविक- प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीने तब्बल 5 हजार 200 जादा बसेस सोडल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
ST Bus : पुढील 2 वर्षात ‘एसटी’चा चेहरामोहरा बदलणार, परिवहन मंत्र्यांनी सांगितला प्लॅन
- Thursday July 3, 2025
- Edited by Onkar Arun Danke
ST Bus News: एसटी बसची अवस्था खराब असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आले आहेत. येत्या दोन वर्षांमध्ये एसटीचा चेहरामोहरा बदलणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pratap Sarnaik: एस.टी महामंडळाची सल्लागार संस्था K.P.M.G. च्या सल्लागारांविरुद्ध कारवाई होणार
- Tuesday July 1, 2025
- Written by Rahul Jadhav
या संदर्भात आमदार अभिजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली.
-
marathi.ndtv.com
-
ST Pass : आता शाळा-कॉलेजात ST बसचा पास मिळणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
आता विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
ST News: एसटीच्या अधिकृत हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू, आता 'या' गोष्टी बंधनकारक
- Friday June 13, 2025
- Written by Rahul Jadhav
तसेच या हॉटेल थांब्याची शिफारस करताना त्या क्षेत्रातील आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी व विभाग नियंत्रक यांनी प्रत्यक्ष भेटून पाहणी करणे अपेक्षित आहे.
-
marathi.ndtv.com
-
SC-ST ना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सरसकट आरक्षणांची शिफारस करणार- धर्मपाल मेश्राम
- Wednesday June 11, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबई महानगरपालिकेमध्ये सन २०११ च्या जनगणनेनुसार वॉर्ड संख्या निर्धारित केलेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुका विचारात घेऊन येणाऱ्या जनगणनेत महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींनी आपला धर्म आणि शासनमान्य सूचित जाती व्यवस्थित नोंदवावी.
-
marathi.ndtv.com
-
ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांना खूशखबर; जूनपासून महागाई भत्त्यात वाढ होणार
- Wednesday June 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
ST Employee DA Increased : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सामान्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या बससेवेच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित अशी चांगली सेवा मिळाली पाहिजे. बसगाड्या सोबतच बसस्थानके देखील स्वच्छ असली पाहिजे.
-
marathi.ndtv.com
-
Good News : ST च्या खर्चात होणार दरवर्षी 235 कोटींची बचत, परिवहन मंत्र्यांनी सांगितला फॉर्म्युला
- Friday May 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
एसटीकडे बहुतेक सर्व बसेस डिझेल इंधनावर चालणाऱ्या आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चा पैकी सुमारे 34 टक्के खर्च हा इंधनावर होतो.