वाढदिवसानिमित्त आणलेला केक खाल्ल्यानंतर नालासोपारा पूर्वेतील एका इमारतीमधील ११ जणांना विषबाधा झालीये. केक कापल्यानंतर त्यामध्ये पाल आढळल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय. काय आहे हे प्रकरण पाहूया...