राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण मराठा समाजाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे आणि ओबीसींच्या हक्कासाठी लढणारे लक्ष्मण हाके यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय... या दोघांचा इशारा आणि प्रश्न नेमके काय आहेत? जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट