Dharashiv BJPतील अंतर्गत संघर्ष पुन्हा टोकाला, राणा पाटलांविरोधात भाजपचे जुने नेते मैदानात?

धाराशिव भाजपमधील अंतर्गत संघर्ष सध्या चांगलाच पेटलाय. जुने विरुद्ध नवे अशा वादात जिल्हा भाजपमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. यात माजी आमदार आणि भाजप नेते सुजितसिंह ठाकूर आणि विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा गट आमनेसामने आल्याचं बोललं जातंय. नेमकं काय घडतंय धाराशिव भाजपमध्ये, जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ