स्पर्धा परीक्षांमधील गोंधळाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. हायकोर्ट लिपिक भरती परीक्षेदरम्यान राज्यातील अनेक केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला. या आंदोलनाला आता सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचा पाठिंबा मिळालाय. पाहूयात हा विशेष रिपोर्ट.