नाशिकमधून बातमी.. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना गिरीश महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय.सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय. या पुस्तिकेच्या मागच्या बाजूला गिरीश महाजांचा फोटो आहे. त्याच्या खाली महाजनांचा उल्लेख पालकमंत्री असा करण्यात आलाय... दरम्यान यावरून आता टीका होतीय..