Sanjay Raut यांच्याकडून Nashik मध्ये खड्ड्यांची पाहणी, शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेची घेतली माहिती

नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आता राजकारण तापण्याची चिन्हं आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमधील विविध भागांतील खड्ड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रशासनावर टीका करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. शहरातील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या.

संबंधित व्हिडीओ