मुंब्र्याच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी "मुंब्रा नाही, मुंब्रादेवी म्हणा" अशी घोषणा करत नामांतराचे संकेत दिले. त्यानंतर विरोधकांनी यावर जोरदार आक्षेप घेतलाय. नेमका काय आहे या शहराच्या नावाचा इतिहास आणि नामांतराच्या वादावर स्थानिकांचं मत काय आहे.. पाहुयात या रिपोर्टमधून..