नगर ते मनमाड हा बहुचर्चित महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडलाय. त्यावरुन बरीच टीकाही झाली मात्र आता या रस्त्याच्या रखडलेल्या कामाला ट्रम्प जबाबदार असल्याचं वक्तव्य एका माजी खासदारानं केलंय..कोणी केलंय हे अजब वक्तव्य पाहा...