पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दादा उद्योगिनी अॅपचं लोकार्पण करण्यात आलं.मात्र या कार्यक्रमात अॅपपेक्षा जास्त चर्चा रंगली ती सुनेत्रा पवार आणि कार्यकर्त्यांमधील भावनिक संवादाची.भाषणादरम्यान सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्या क्षणी सभागृहातून कार्यकर्त्यांनी "वाहिनी... आय लव्ह यू" अशी हाक दिली.