तक्रारी उच्च न्यायालयाला कळवल्या, Sambhajinagarच्या परीक्षा केंद्राबाहेर नोटीस| HC Recruitment Exam

हायकोर्ट लिपिक भरती परीक्षेतील गोंधळानंतर छत्रपती संभाजीनगरमधील परीक्षा केंद्राबाहेर एक महत्त्वाची नोटीस लावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये उमेदवारांच्या सर्व तक्रारी माननीय उच्च न्यायालयाला कळवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच या तक्रारींवर उच्च न्यायालय लवकरच निर्णय घेणार असून तो सर्व उमेदवारांना कळवण्यात येईल, असेही नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या वादानंतर आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित व्हिडीओ