चाकण एमआयडीसीतील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून गेल्या काही दिवसांपासून राजकारण तापलंय. उद्योगांचं पलायन, वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या प्रश्नांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र या दौऱ्यापूर्वी प्रशासनानं रातोरात खड्डे बुजवण्याची दाखवलेली तत्परता आणि दौऱ्यादरम्यान घडलेल्या घटनांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाहूयात..