दरम्यान मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणीही मुस्लीम नव्हता असं वक्तव्य केलं होतं.