लातूरमध्ये एका युवकाला अमानुष मारहाण झाली.त्याची सुरुवात एका हॉटेल मधून झाली होती.त्या हॉटेलमधईल cctv आता समोर आला आहे.अंबाजोगाई रस्त्यावरील हॉटेलमध्ये दारू प्यायल्यानंतर बिल देण्यावरून हा वाद झाल्याचं समजतंय.याप्रकरणी आतापर्यंत 7 जणांवर गुन्हा दाखल झालाय.. तर 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.मारहाणीत जखमी झालेल्या तरूणावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.