शिवरायांच्या अवमानप्रकरणी प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाचा दिलासा.प्रशांत कोरटकरला 17 मार्चपर्यंत दिलासा. 17 मार्चपासून दररोज सुनावणी होणार.पोलिसांची विनंती कोर्टाने फेटाळली