भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या नाराजीवरून स्पष्टीकरण दिलंय.थोडंही काही बोललो तर लगेच पक्षाला घरचा आहेर दिला असंह म्हटलं जातंय असं त्यांनी म्हटलं.त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शैलीत विरोधकांना उत्तर दिलंय.