बाजारात आजही मोठ्या प्रमाणात चढउतार झाले.खालच्या पातळीवरुन बाजार दिवसअखेर पुन्हा एकदा सुधारला.बाजाराच्या आजच्या स्थितीला अमेरिकन बाजारातील वधघट कारणीभूत होती.म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीचा ओघ घसरलाय. दोन्ही मुद्द्यांवर तज्ज्ञांचं सखोल विश्लेषण.