Shaktipeeth Mahamarg विरोधी संघर्ष समितीकडून पुकारण्यात आलेले आंदोलन स्थगित | NDTV मराठी

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून पुकारण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्यात आलंय.. शेतकरी आता जिल्हाव्यापी मेळावे घेणार आहेत.त्याचबरोबर 8 एप्रिलला मराठवाड्यात विभागीय मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती मिळतीय.शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यावर ठाम असून आमची लढाई आम्हीच लढणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

संबंधित व्हिडीओ