Lilavati Hospitalमध्ये काळ्या जादूचे प्रयोग, काळ्या जादूसाठी लागणारे साहित्यही सापडल्याचा आरोप

लिलावती रुग्णालयात काळ्या जादूचे प्रयोग होत असल्याचा आरोप करण्यात येतोय.रुग्णालयाचे विश्वस्त प्रशांत मेहता आणि चारु मेहता यांच्या कार्यालयांमध्ये हाडे, सांगाडे आणि केस सापडल्याचा आरोप करण्यात आलाय.त्याचबरोबर काळ्या जादूसाठी लागणारे साहित्यही सापडल्याचा आरोप करण्यात आलाय.. रुग्णालय प्रशासनाचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी हा आरोप केलाय.. तर ऑफिसचा मजला खोदला असता मानवी अवशेष, तांदूळ, मानवी केस आणि इतर काळ्या जादूच्या साहित्याने भरलेली आठ भांडी पुरलेली आढळल्याच समोर आलंय.

संबंधित व्हिडीओ