Jayant Patil| माझ्यावर विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही;जयंत पाटलांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

माझ्यावर विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही असं वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केलंय.शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलकांची त्यांनी भेट घेतली त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय.राजू शेट्टी माझं ऐकत नाही, नाहीतर ते आज खासदार असते असंही त्यांनी म्हटलंय..

संबंधित व्हिडीओ