कोकणाची ओळख असलेल्या शिमगोत्सवाला गावागावात सुरूवात झाली आहे.फाक पंचमी म्हणजेच फाल्गुन पंचमीच्या दिवशी पहिल्या होळीने कोकणात खऱ्या अर्थाने शिमग्याला सुरवात होते.शेकडो वर्षांची परंपरा आणि मान जपत प्रत्येक कोकणी माणूस या उत्सवात सहभागी होतो.होळी सणाच्या प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत.त्या सर्व कोकणी माणसाने आजही जपल्या.. दरम्यान या होळी सणासंदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट पाहूया