संतोष देशमुख हत्या प्रकरणी आजची सुनावणी पूर्ण झाली.बीडच्या केज न्यायालयात ही सुनावणी पार पडली.दरम्यान पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे.सुनावणीदरम्यान जबाब मिळण्यासाठी उशीर का झाला अशी विचारणा न्यायालयाने केली.देशमुख हत्याप्रकरणी आजच्या सुनावणीत काय घडलं?