होळी आणि रंगपंचमी निमित्त रंगीबिरंगी पिचकारी आणि साखरेच्या गाठीने बाजारपेठ सजल्यात.होळी रंगपंचमीनिमित्त साखरेपासून बनवलेल्या हारांना खूप महत्त्व असतं.बुलढाणा बाजारपेठेतील पिचकारी आणि साखरेपासून बनवलेल्या गाठ्यांची खरेदी करण्यासाठी गर्दी होतेय.साखरेपासून तयार होणाऱ्या या गाठ्यांची किंमत 40 रूपयांपासून सुरू होते.तर 20 रूपयांपासून 500 रूपयांपर्यंतच्या पिचकाऱ्याही बाजारात उपलब्ध आहेत.