मटणाच्या दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावर जेजुरी देवस्थानाचे विश्वस्त राजेंद्र खेडेकर यांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली.त्या प्रमाणपत्राला दिलेलं मल्हार हे नाव चुकीचं असल्याचं त्यांनी नितेश राणेंना सांगितलंय. यावेळी राणेंनी वरिष्ठांशी चर्चा करू असं सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती राजेंद्र खेडेकर यांनी दिली.