द्वेषाचे मंत्री असं मंत्रिपद नितेश राणेंना द्या अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.तर नितेश राणेंना कोणी इतिहास शिकवला त्यांना विचारावे असं शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी म्हटलं.