व्हायरल व्हिडिओवर Dada Khindkarची प्रतिक्रिया म्हणाले,मला विनाकारण अडचणीत...

धनंजय देशमुख यांचा सहकारी दादा खिंडकर याचा आणखी एक कारनामा समोर आलाय.दादा खिंडकरने एका घरावर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आलाय.हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.घरावर हल्ला करत गाडीची तोडफोड केलीय.2016मधील हा विडिओ असल्याची माहिती मिळतीय.दादा खिंडकर याने गाडीची तोडफोड करत घरावर हल्ला केल्याच्या प्रकरणात त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.दादा खिंडकर हा धनंजय देशमुख यांचा साडू असल्याची माहिती मिळतीय.दरम्यान,मला विनाकारण अडचणीत आणण्यासाठी असे व्हिडिओ बाहेर काढले जाताय, अशी प्रतिक्रिया दादा खिंडकर यांनी दिलीय..

संबंधित व्हिडीओ