Pankaja Munde| आदित्य ठाकरेंसोबत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली, पंकजा मुंडेंनी दिली माहिती

पीओपीच्या मुद्द्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न असून यासंदर्भात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती पंकजा मुंडेंनी दिली.पीओपीसंदर्भात कोर्टाचे काही निर्देश असून तेही महत्त्वाचे असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ