Paneer| पनीरमध्ये भेसळीचं प्रमाण वाढलं, विधानसभेत विक्रमसिंह पाचपुतेंनी उपस्थित केला मुद्दा

जर तुम्ही पनीर खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.पनीरमध्ये भेसळीचं प्रमाण वाढलं असून बनावट पनीर बाजारात विकलं जातंय.हा मुद्दा विधानसभेतही उपस्थित करण्यात आलाय.भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय. त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जुई जाधव यांनी.

संबंधित व्हिडीओ