मराठवाड्यात 3 लाख 251 Kunbi जात प्रमाणपत्रांचं वाटप,राज्यात 2 कोटी 21 लाख 62 हजार 677 नोंदी तपासल्या

मराठा समाजाला सरसकट 'कुणबी' प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी २०२३ ते २०२६ दरम्यान तब्बल ५ ते ६ टप्प्यांमध्ये मोठी आंदोलने आणि आमरण उपोषणे केली...त्यानंतर २३ ऑक्टोबर २०२३ पासून प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली....समितीच्या २५ मे २०२६ पर्यंतच्या अहवालानुसार राज्यात आतापर्यंत २ कोटी २१ लाख ६२ हजार ६७७ नोंदी तपासण्यात आल्या. या शोध मोहिमेनंतर संपूर्ण मराठवाडा विभागात एकूण ३ लाख २५१ नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली.

संबंधित व्हिडीओ