Global Report| Donald Trump कुर्बान होता होता वाचला, सरकारनं काढला एक आदेश आणि ट्रम्पचा वाचला जीव

ईदला कुर्बानी देण्यासाठी बांगलादेशात एका रेड्याला सजवण्यात आलं. त्याच्या पाठीवर झूल घातली... त्याला कुर्बानीसाठी तयार केलं.या रेड्याच्या कुर्बानीसाठी शेकडो लोकांची गर्दी झाली होती.या रेड्याच्या मानेवर सुरा चालणार तेवढ्यातच सरकारनं एक आदेश काढला.... आणि ट्रम्पचा जीव वाचला.पाहुया काय आहे हा सगळा प्रकार.

संबंधित व्हिडीओ