5 च्या 5 मोठ्या बातम्या |पंढरपूर, पुणे, कल्याण, मनमाड, परभणीतून 5 रिपोर्टर्सकडून बातम्यांचं विश्लेषण

कार्तिकी एकादशीची महापूजा एकनाथ शिंदे करणार- LIVE REPORTER-संकेत कुलकर्णी ----------- निलेश घायवळचं ऑफिस पोलिसांकडून सील- LIVE REPORTER- अविनाश पवार -------------- कल्याणमध्ये डाळवडा न दिल्याने गुंडांचा राडा LIVE REPORTER- अमजद खान ----------------------- कोजागिरीला सप्तश्रुंग गडावर किन्नरांचा मेळा LIVE REPORTER- निलेश वाघ ------------- परभणीत सकाळपासून मुसळधार पाऊस LIVE - दिवाकर माने

संबंधित व्हिडीओ