शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. या सुनावणीवर आता दोन्ही गटांचे भवितव्य अवलंबून आहे.