आजपासून 9 ऑक्टोबरपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात 10 टक्के पाणीकपात लागू असेल. जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत मीटर जोडणीचे काम असल्यामुळे ही कपात केली जात आहे.