कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांनी सेवानिवृत्ती सोहळ्यात प्रबोधनकारांचे पुस्तक वाटले. या अपमानास्पद कृतीवर कामगार संघटनेने कठोर कारवाईची मागणी केली आहे.