Worli Coastal Road Accident | कार पुलावरून थेट समुद्रात! MSF जवानाने वाचवले प्राण.

वरळीहून वांद्रेला जाताना कोस्टल पुलावर हा अपघात झाला. जवानांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन चालकाला दोरीच्या मदतीने बाहेर काढले.

संबंधित व्हिडीओ