नवी मुंबईतील सर्वात मोठ्या विमानतळाचे उद्या लोकार्पण होणार आहे. वॉटर टॅक्सी, रेल मेट्रो, आणि रस्ते अशा कनेक्टिव्हिटीसाठी हे विमानतळ ओळखले जाईल.