Sharad Pawar NCP Protest | सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ संभाजीनगरात राशपचं आंदोलन

सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाने मराठवाडा विद्यापीठात आंदोलन केले. आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत हा निषेध करण्यात आला.

संबंधित व्हिडीओ