उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, 8 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक आंदोलन होणार आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार त्वरित द्यावेत, अशी मुख्य मागणी आहे.