पंढरपूरमध्ये धक्कादायक घटना! सोमवारी पहाटे विठ्ठल मंदिराबाहेर अज्ञात तरुणांनी वारकऱ्यांवर हल्ला केला. त्यांनी दगड भिरकावले, ज्यात पुणे येथील काही विठ्ठलभक्त जखमी झाले. ही संपूर्ण धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.