Minor Girls Sold for Marriage | पालघर वाडा: अल्पवयीन कातकरी मुलींना 50 हजारात विकून जबरदस्तीने लग्न

श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. वाडा पोलीस ठाण्यात POCSO आणि Atrocity अंतर्गत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दलालांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

संबंधित व्हिडीओ