Contaminated Cough Syrup Death | नागपुरात दूषित कफ सिरपमुळे 2 वर्षीय मुलीचा बळी; 5 जण गंभीर

ध्य प्रदेशातील सहा रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMCH) मध्ये उपचार सुरू होते. दूषित कफ सिरपमुळे किडनी आणि मेंदूचा त्रास होऊन धानीला काल रात्री मृत घोषित करण्यात आले.

संबंधित व्हिडीओ